• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महात्मा फुले-सावित्रीमाईंच्या भव्य-दिव्य स्मारकाचे लोकार्पण, ‘ही’ आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 29, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महात्मा फुले-सावित्रीमाईंच्या भव्य-दिव्य स्मारकाचे लोकार्पण, ‘ही’ आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये

नाशिक, 29 सप्टेंबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे काल (शनिवार) लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.

‘ही’ आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये –

  • कोकणातील कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांनी 11 महिन्यांच्या कालावधीत अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प तयार केले. या पुतळ्यांसाठी राजस्थानी कारागिरांकडून ग्रॅनाईट मार्बलमध्ये भव्य चौथरा उभारण्यात आलाय.
  • आर्किटेक्ट शाम लोंढे यांनी सल्लागार म्हणून या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पार पाडली.
  • सुमारे 2,710 मीटर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांचा 18 फुट उंच तर सावित्रीमाई फुले यांचा 16.5 फुट उंच पुतळा असून या दोन्ही पुतळ्यांची रुंदी प्रत्येकी 14 फूट आहे.
  • महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे वजन 8 टन एवढे आहे. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे वजन 7 टन एवढे आहे.
  • नाशिकच्या मुंबई नाका चौकातील हे स्मारक उभारण्यासाठी तब्बल 4 कोटी 68 लाख रुपये एवढा खर्च आला आहे.
  • तसेच हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी 8 फूट काँक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले असून 30 ते 40 फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardevendra fadnaviseknath shindemahatma fulesavitribai fulesuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची घंटागाडी धुळखात अन् घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; लासगावात ग्रामस्थ संतप्त

लाखोंची घंटागाडी धुळखात अन् घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; लासगावात ग्रामस्थ संतप्त

August 12, 2026
घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

August 12, 2026
गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page