• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘शेतकर्‍यांची दिवाळी गोड करा!’, सरकार विरोधात घोषणाबाजी करत पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 16, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
‘शेतकर्‍यांची दिवाळी गोड करा!’, सरकार विरोधात घोषणाबाजी करत पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल, आदी मागण्यांसह काँग्रेस, शिवसेना उबाठासह राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने आज 16 ऑक्टोबर रोजी शहरातील जारगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या संदर्भात खालील मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन –

  • कापूस खरेदीसाठी सीसीआय सुरू करा.
  • पुरस्थितीत ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख त्वरीत द्या.
  • सोयाबीन व ज्वारीची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा.
  • शेतकरी अनुदान घोटाळ्याची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या तसेच दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
  • खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोख स्वरुपात द्या.
  • विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या.
  • दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख रूपयांची द्या.
  • शहरातील पंचनामे केलेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी.i>

यांची होती उपस्थिती –

अशा शेतकऱ्यांसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कुमावत यांना देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, रमेश  बाफना, माजी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. अभय  पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकीरा, इरफान मणियार, ज्ञानेश्वर पाटील, श्रावण गायकवाड, प्रकाश निकम, संदीप पाटील, चेतन बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत पाटील, शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, विनोद बाविस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील, माजी उपसभापती अरुण तांबे, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, युवा सेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल भुसारे, शहर प्रमुख मनोज चौधरी, शहर प्रमुख हरीश देवरे, उपशहर प्रमुख खंडू सोनवणे, पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील, रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री, गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील, भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Jalgaon Police : रक्षा खडसेंच्या पेट्रोलपंपवर दरोडा प्रकरण; 6 आरोपी अटकेत, एलसीबीची मोठी कामगिरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers demandsmahavikas aghadipachora newsprotestssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्षयरोग निर्मूलनाकडे जळगाव जिल्ह्याचा उत्साहवर्धक टप्पा; जिल्ह्यात 1333 निक्षय मित्रांची नोंदणी

क्षयरोग निर्मूलनाकडे जळगाव जिल्ह्याचा उत्साहवर्धक टप्पा; जिल्ह्यात 1333 निक्षय मित्रांची नोंदणी

October 28, 2025
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर! आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर! आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

October 28, 2025
“शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर गाठ माझ्याशी असेल!”; आमदार अमोल जावळे यांचा इशारा

“शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर गाठ माझ्याशी असेल!”; आमदार अमोल जावळे यांचा इशारा

October 28, 2025
Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

October 27, 2025
इंजिनिअर ते अभिनेता..अन् अचानक शेवट; पारोळ्याच्या सचिन चांदवडेचा टोकाचा निर्णय

इंजिनिअर ते अभिनेता..अन् अचानक शेवट; पारोळ्याच्या सचिन चांदवडेचा टोकाचा निर्णय

October 27, 2025
गोव्यात कायदेशीर मापनशास्त्र परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स आणि ग्राहक संरक्षणावर चर्चासत्र

गोव्यात कायदेशीर मापनशास्त्र परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स आणि ग्राहक संरक्षणावर चर्चासत्र

October 27, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page