• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

GBS Jalgaon : ‘जीबीएस’ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Minister Gulabrao Patil important appeal to citizens regarding GBS disease

GBS Jalgaon : 'जीबीएस'ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?'जीबीएस'ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?'जीबीएस'ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?'जीबीएस'ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?'जीबीएस'ची आजाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 1 फेब्रुवारी : जळगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु असलेल्या या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता आले होते.

रुग्णाच्या स्थितीबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे तथा औषधवैद्यक शास्त्र विभागाचे न्यूरोलोजिस्ट डॉ.अभिजीत पिल्लई यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. सदर महिला रुग्णांवर वेळोवेळी योग्य ते उपचार सुरू ठेवावेत. आवश्यक ती मदत महिला रुग्णाच्या नातेवाईकांना करावी. यानंतर देखील आणखी रुग्ण आढळल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवून रुग्णांची सातत्याने काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

ही महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अभिजित पिल्लई यांनी दिली. वैद्यकीय पथक रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवत आहे. यावेळी , अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. इम्रान पठाण,विष्णू भंगाळे उपस्थित होते.

जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे –

अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी/लकवा.
अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
डायरिया (जास्त दिवसांचा)

नागरिकांनी घ्यावयाची काळजी –

पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gbsgbs jalgaongmcgmc jalgaongulabrao patil newsjalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंगळुरूत चेंगराचेंगरी | 11 जणांचा मृत्यू, आरसीबीच्या आनंदावर विरजन, चेन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं? A टू Z रिपोर्ट

बंगळुरूत चेंगराचेंगरी | 11 जणांचा मृत्यू, आरसीबीच्या आनंदावर विरजन, चेन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं? A टू Z रिपोर्ट

June 5, 2025
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डासोबत बैठक: रेल्वे स्थानकांवरील थांबे वाढवण्यावर चर्चा

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डासोबत बैठक: रेल्वे स्थानकांवरील थांबे वाढवण्यावर चर्चा

June 4, 2025
धक्कादायक! दोन सख्ख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू; जळगाव शहरातील घटना

धक्कादायक! दोन सख्ख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू; जळगाव शहरातील घटना

June 4, 2025
Video : राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांचा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला समाचार अन् दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले की, “माझ्याकडे कार्यालयात…”

Video : राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांचा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला समाचार अन् दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले की, “माझ्याकडे कार्यालयात…”

June 4, 2025
Video | “गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री!” राऊतांचा दावा नेमका काय?

Video | “गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री!” राऊतांचा दावा नेमका काय?

June 4, 2025
पूजा बागुल हत्या प्रकरण; भडगावात निघणार 6 जून रोजी आक्रोश मोर्चा

पूजा बागुल हत्या प्रकरण; भडगावात निघणार 6 जून रोजी आक्रोश मोर्चा

June 4, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page