• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही’, मंत्री संजय सावकारेंचं धक्कादायक वक्तव्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
minister sanjay Sawakare

‘एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही’, मंत्री संजय सावकारेंचं धक्कादायक वक्तव्य

भंडारा – एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही गुन्हेगारी वृत्ती हे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे असते. गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतंच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम हे शासन करत असतं, या शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानक येथे झालेल्या बलात्कार प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर याप्रकरणातील आरोपीला आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेणाऱ्यास 1 लाखांचं बक्षिस जाहीर केलं. तर दुसरीकडे याप्रकरणी स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आता मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मंत्री संजय सावकारे –

भंडारा येथे माध्यमांशी बोलताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर, घटना या घडतंच असतात. त्याच्यावर कारवाई सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष, प्रत्येक जण सुरक्षित राहायला हवा. महिला, पुरुष सगळे सुरूक्षित राहायला हवेत, यादृष्टीने कुठलंही शासन असो, हे प्रयत्न करत असते. गुन्हेगारी वृत्ती हे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे असते. गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतंच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम हे शासन करत असतं, या शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – आधी मुलाचा खून अन् नंतर बापानं केली आत्महत्या, एरंडोलमधील हादरवणारी घटना, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhandaramla sanjay sawakarepunepune crimepune news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

June 27, 2025
“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

June 27, 2025
धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

June 27, 2025
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

June 27, 2025
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

June 26, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

June 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page