• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Parola News : 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करा! आमदार चिमणराव पाटील यांच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 6, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
आमदार चिमणराव पाटील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना

आमदार चिमणराव पाटील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 6 जुलै : आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, पिक विमा धारक ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारारी नोंदविलेल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा. तसेच येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे. यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची इतरत्र भटकंती अथवा गैरसोय होता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्यात यावे, अशा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक –
एरंडोल-पारोळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा व पी.एम.किसान योजनेबाबत होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी गंभीरे, नायब तहसीलदार एस.के. पाटील, पिक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, पिक विमा एरंडोल तालुका प्रतिनिधी चेतन पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक घेतली. दरम्यान, यावेळी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी नियोजन करा –
तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर सुद्धा या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, त्यासाठी शेतकरी तहसिल कार्यालय, सी.एस.सी सेंटर येथे फेऱ्या माराव्या लागतात. म्हणून तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना याबाबत होत असलेली गैरसोय कशी दुर होईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजु पाटील, आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Pachora News : लाडकी बहीण योजनेसाठी जनसुविधा कार्यालय सुरू करणार; आमदार किशोर पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers crop insurancemla chimanrao patilmla chimanrao patil latest newsparola latest newsparola live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण तापलं; भारताची लाहोरमधूनच प्रत्युत्तरास सुरूवात

Breaking! पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण तापलं; भारताची लाहोरमधूनच प्रत्युत्तरास सुरूवात

May 8, 2025
“…त्याचा कार्यक्रम मी आठ दिवसांच्या आत लावल्याशिवाय राहणार नाही,” शेत रस्त्यांच्या प्रश्नावरून आमदार किशोर आप्पा पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

“…त्याचा कार्यक्रम मी आठ दिवसांच्या आत लावल्याशिवाय राहणार नाही,” शेत रस्त्यांच्या प्रश्नावरून आमदार किशोर आप्पा पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

May 8, 2025
Video : तीन दिवसांपुर्वी झालं लग्न; मात्र, भारतीय सैन्यानं बोलवलं अन् खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना

Video : तीन दिवसांपुर्वी झालं लग्न; मात्र, भारतीय सैन्यानं बोलवलं अन् खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना

May 8, 2025
जम्मू काश्मिरच्या पुंछमधील सीमाभागात पाकिस्तानचा भारतावर गोळीबार; 1 जवान शहीद

जम्मू काश्मिरच्या पुंछमधील सीमाभागात पाकिस्तानचा भारतावर गोळीबार; 1 जवान शहीद

May 8, 2025
तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

May 8, 2025
Video : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा सुरु

Video : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा सुरु

May 8, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page