• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा : विद्यार्थी बनले न्यायाधीश अन् वकील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “अभिरूप न्यायालय” उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोरा : विद्यार्थी बनले न्यायाधीश अन् वकील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “अभिरूप न्यायालय” उपक्रम

अभिरुप न्यायालय उपक्रम

पाचोरा, 16 जानेवारी : पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “अभिरूप न्यायालय” हा उपक्रम राबविण्यात आला. निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून नेहमीच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्यासाठी स्कूलच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यातील एक महत्वाचा ‘अभिरूप न्यायालय’ हा महत्त्वाचा उपक्रम या स्कूलमध्ये राबविण्यात आला.

न्यायालयातील कामकाजाची पध्दत आणि कौशल्यपूर्ण संभाषण हे विद्यार्थ्यांना अवगत व्हावे, यासाठी इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांनी अभिरूप न्यायालयातील कामकाजात कृतियुक्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करण्यासाठी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे मनापासून कौतुक केले.

हेही वाचा – VIDEO : शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी बाळगोपाळांसोबत साजरा केली संक्रांत

तसेच याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, सी. बी. एस. ई. समन्वयक स्नेहल पाटील, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, वकील संघाचे सचिव अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. जे. डी. काटकर, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. एस. पी. पाटील तसेच पाचोरा न्यायालयाचे सर्व विधिज्ञ आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतेले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेतील शिक्षिका शितल मोराणकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रदिप सोनवणे यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: model court pachoranirmal international school pachorapachora newspachora school newspachora vaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page