• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची बैठक, या विविध विषयावर शिक्कामोर्तब

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2023
in महाराष्ट्र
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची बैठक, या विविध विषयावर शिक्कामोर्तब

नाशिक (प्रतिनिधी), 4 नोव्हेंबर : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य विभागीय शिक्षण मंडळ नाशिक येथे ही सभा पार पडली.

या सभेचे प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. सहविचार सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने मुख्याध्यापक यांची एकदिवशीय कार्यशाळा (उद्बोधन शिबीर) नोव्हेंबर २८/२९ रोजी आयोजित करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.

या महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा –

  • शाळेच्या प्रलंबित संच मान्यता देणे आणि त्यातील त्रुटी दूर करणे,
  • डीएड टू बीएड प्रमोशन तातडीने देणे,
  • मुख्याध्यापक यांना सह्याचे अधिकार न देता कायम स्वरूपी मान्यता देणे, यासाठी DCPC कोर्सची अट शिथील करणे,
  • पे युनिटशी संबंधीत १३६ कोटीची प्रलंबीत फरक बिले, मेडीकल बिले, रजा रोखीकरण बिले इ. पुरवणी बिलांसाठी शिक्षण
  • आयुक्तांकडे निधीची मागणी करुन मंजूर करणे
  • पे युनिटच्या कामकाजाकडे खास लक्ष देणे,
  • सेवा ज्येष्टता यादी, संस्था अंतर्गत वाद व कर्मचारी वाद असेल तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शिक्षण विभागाने तत्काळ निकाली काढणे,
  • वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी, लेखाशिर्ष TSP -1901 या हेडखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करणे,
  • दिपावली सुट्टी यामध्ये माध्यमिक व प्राथमिक यांच्यात समानता आणणे,
  • ०१ डिसेंबर २०२२ रोजीचा विनाअनुदानित वरून अनुदानित बदली न देणे बाबदचा शासन निर्णय रद्द करणे . ०१ ऑगस्ट २०२२ लिपीक व प्रयोगशाळा सहाय्यक यांना भरती व मान्यता यावर आणलेली स्थगिती त्वरित उठवणे, या विषयांवर वादळी चर्चा झाली.

यांची होती उपस्थिती –

यावेळी मुख्याधापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे, बी के नागरे, दिपक व्याळीज, के डी देवढे, बी डी गांगुर्डे, अनिल माळी, भागीनाथ घोटेकर, बी के शेवाळे, डी बी गांगुर्डे, डी एस ठाकरे, शरद लोंढे, पोपट जाधव, ए एम अहिरराव, डी जी रणधीर, बी बी गांगुर्डे, आर टी जाधव, सुरेश घरटे, सुनिल फरस, प्रशांत पवार, आर बी एरंडे, अजित लाठार इ. मुख्याध्यापक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: nashik news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘घर आहे; पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही!’ अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आमरण उपोषण

‘घर आहे; पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही!’ अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आमरण उपोषण

September 7, 2026
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page