• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ. केतकी पाटील

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 28, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ. केतकी पाटील

जळगाव, 28 ऑक्टोबर : विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आता लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे केल्या जात असून त्याचे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. त्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले आहे.

लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन – लॅप्रोस्कोपीक सर्जरीमध्ये लहान चिर देवून शस्त्रक्रिया होते. तसेच रुग्णास वेदना कमी होतात, सर्जरीनंतर रिकव्हर होण्यासाठी कमी वेळ लागतो, रुग्णालयातील मुक्‍कामही कमी असतो, शस्त्रक्रियेचे कमी व्रण असतात तसेच रक्‍तस्त्राव देखील कमी होते, यासह अनेक फायदे लॅप्रोस्कोपीक सर्जरीचे आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आग्रहास्तव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अपेंडीसायटिस, पित्‍ताशय खडे (गॉल ब्लॅडर), पोटाचे विकार, अंडाशयातील गाठी (ओवेरियन सिस्ट), गर्भपिशवीचे आजारावर दुर्बिणीद्वारे सर्जरी केली जाते. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच आयुषमान भारत योजना लागू आहे.

तसेच लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियान मर्यादित कालावधीसाठी असून नावनोंदणीसाठी लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ.वैभव फरके, ८९९९१९७६९८, सर्जरी निवासी डॉ.स्मृती ९६०४०३०७६१, स्त्रीरोग निवासी डॉ.निलीजा यांच्याशी ९१६७७८५९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपले जुने रिपोर्ट व्हॉट्स अप वर टाकून डॉक्टरांद्वारे सल्‍ला देखील घेतला जातो, त्याकरीता आशिष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr ketki patilDr Ulhas Patil hospitalDr Ulhas Patil hospital Jalgaonlaparoscopic surgery campaign

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page