ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 मे : मागील वर्षी विधानसभा निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची पाचोरा आणि भडगाव तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवेसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
‘अशी’ आहे पाचोरा तालुका कार्यकारिणी –
‘अशी’ आहे भडगाव तालुका कार्यकारिणी –
हेही वाचा : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?