• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO : शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी बाळगोपाळांसोबत साजरा केली संक्रांत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2023
in पाचोरा, Uncategorized
VIDEO : शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी बाळगोपाळांसोबत साजरा केली संक्रांत

मकर संक्रांती निमित्त बालगोपाळांसोबत पंतग उडवताना शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी.

पाचोरा (प्रतिनिधी) : आज सर्वत्र उत्साहात मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. पाचोरा शहरातही पाचोरा तालुका युवासेनेतर्फे बाळगोपाळांसह पंतग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाचोरा तालुका शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी पतंग उडवताना बाळगोपाळांमध्ये रमलेल्या बघायला मिळाल्या.

सुरुवातीला सर्व बाळ गोपाळांना वैशाली ताई यांच्या हस्ते तिळगुळ, पतंग आणि मांजाचे वाटप करण्यात आले. यावेळी वैशालीताई यांनी पाचोरा पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व जनतेला संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित बाळगोपाळांना पतंग जशी वर आकाशात उंच भरारी घेऊन उडते, तसेच तुम्हीही खूप अभ्यास करून उंच भरारी घ्यावी, या शब्दात त्यांना प्रेरणा देत मार्गदर्शन केले. यासोबतच गच्चीवर पतंग उडवताना काळजी घेण्याचेही आवाहन वैशालीताई या बाळगोपाळांना केले.

हेही वाचा – ठाकरे गटाकडून पाचोरा आणि भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर; वाचा, कुणाला मिळाली संधी?

यावेळी युवा सेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, जगदीश महाजन, फकिरचंद पाटील, मयूर मिस्तरी, प्रशांत सोनार, संतोष पाटील, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: makar sankrant vaishali suryawanshipachora makar sankranti newspachora newsvaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page