• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

पिंपळकोठे येथे वटपौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम, गावात वड-पिंपळाच्या वृक्षांची लागवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2024
in एरंडोल, ताज्या बातम्या
पिंपळकोठे येथे वटपौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम, गावात वड-पिंपळाच्या वृक्षांची लागवड

पिंपळकोठे (एरंडोल), 23 जून : पिंपळकोठे येथील लोकनियुक्त सरपंच वर्षा महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेने पिंपळकोठे येथे वटपौर्णिमेनिमित्त प्रत्येक भागात व मराठी शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी, गावठाण जागेत, वडाचे तसेच पिंपळाचे वृक्ष लावण्यात आले.

यावेळी ग्रामसेविका योगिता पाटील तसेच गावातील महिला सुनिता थोरात, राणी पाटील, विमलबाई पाटील, संगीता पाटील, सुनंदा पाटील, सोनल पाटील, सविता पाटील, शर्मिला पाटील, वैशाली पाटील, अर्चना पाटील, प्रतिभा पाटील व तसेच आदिवासी समाजाच्या महिला देखील उपस्थित होत्या.

तसेच महेंद्र पाटील, अक्षय पाटील, मोतीराम पाटील, नंदलाल पाटील, दशरथ पाटील, आशुतोष पाटील, अनिल सोनवणे, रघुनाथ पाटील, संतोष पाटील, सुभाष पाटील, गोकुळ जाधव, दगडू सोनवणे, हिरालाल पाटील, विजय बेहरे, डॉ. प्रदीप भदाणे, दीपक पाटील, संदीप सोनवणे, संगीता सोनवणे, प्रेमराज विसावे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला….”; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol taluka newspimpalkothepimpalkothe grampanchayatsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page