• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Video : ‘तब्बल 14 वर्षांची शपथ अन् पंतप्रधानांनी स्वतः भाजप कार्यकर्त्याला…’; नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 15, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश
Video : ‘तब्बल 14 वर्षांची शपथ अन् पंतप्रधानांनी स्वतः भाजप कार्यकर्त्याला…’; नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं?

यमुनानगर, (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल हरियाणा राज्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यमुनानगरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते तसेच अनेक विकसाकांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या एका सभेला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी एका खास व्यक्तीची भेट घेतली असून याबाबतचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं? –
यमुनानगरमध्ये होत असलेल्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामपाल कश्यप नावाचे भाजप कार्यकर्ते भेटले. जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ कश्यप यांनी घेतली होती. यामुळे तसेच स्वत:च्या हातांनी कश्यप यांना घालण्यासाठी बूट दिले. यावेळी पंतप्रधान मोदी कश्यप यांच्याशी संवाद साधताना दिसातएत.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

 

तसेच मोदी यांनी मोठ्या मनाने कश्यप यांना बूट घालण्यासाठी मदतही केल्याचे व्हिडिओतून दिसून येते. तुम्ही असा प्रण का केला होता? अशी विचारपूस करत भविष्यात अशा प्रकारची शपथ घेऊ नका. चांगले काम करा, असा संदेशही मोदी यांनी कश्यप यांना दिला. दरम्यान, मोदींनी कश्यप यांना त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्याचे पाहायला मिळाले. तसेच या व्हिडीओत कश्यप मोदींचे आभार मानताना दिसत आहेत.

रामपाल कश्यप यांचा 14 वर्षांचा पर्ण पुर्ण! –
भाजप कार्यकर्ते रामपाल कश्यप यांनी गेल्या 14 वर्षांपासून अर्थात 2011 साली एक अनोखी शपथ घेतली होती. जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ कश्यप यांनी घेतली होती. दरम्यान, कालच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्यांची मोदींसोबत भेट झाल्यानंतर त्यांचा 14 वर्षांचा पर्ण पुर्ण झाला.

नरेंद्र मोदींनी काय म्हटलंय? –
सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत मोदींनी म्हटलंय की, हरियाणातील यमुनानगरमध्ये आज कैथलचे रामपाल कश्यप यांना भेटण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. त्यांनी 14 वर्षांपूर्वी एक शपथ घेतली होती की, मोदी जोपर्यंत पंतप्रधान होणार नाहीत, तसेच मी जोपर्यंत त्यांना भेटणार नाही, तोपर्यंत पायात बूट घालणार नाही, असा प्रण त्यांनी केला होता.

दरम्यान, आज मी त्यांची भेट घेतली, मी माझ्या अशा सर्वच सहकाऱ्यांचा आदर करतो. मात्र, मी विनंती करतो की अशा प्रकारची शपथ घेण्याऐवजी समाजसेवा करावी. देशहिताचे कार्य करण्याची शपथ घ्यावी,’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

हेही वाचा : ‘ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचंय!’ शिंदे गटातील मंत्र्यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pm narendra modirampal kashyapsuvarna khandesh liveviral videoyamuna nagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page