• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 11, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून, आज ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. या पार्श्वभमीवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदानावर जाऊन तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना महत्वाची माहिती दिली.

एसपी डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले? –

एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, जळगाव जिल्हा पोलीस दलात 171 जागांसाठी 11 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला सुरूवात होत आहे. पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील 9 दिवसांत उमेदवारांची शारीरिक चाचणीची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. यासाठी संपुर्ण व्यवस्था पोलीस कवायत मैदानावर करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी कर्तव्यवावर असलेले अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांना मोबाईलचा वापर करण्यास मनाई राहणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

पोलीस दलात कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी यांची पाल्य जर भरती प्रक्रियेत सहभागी असतील तर त्यांना त्याठिकाणी ड्युटी लावण्यात आली नसल्याचेही डॉ. रेड्डी यांनी नमूद केले. दरम्यान, मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांची उंची व छाती मोजणीसाठी उपकरणाचा वापर केला जाणार आहे. त्यातून अचूक नोंद होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१७१ जागांची भरती प्रक्रिया –

जळगाव जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या १७१ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत ११ ते २२ फेब्रुवारीदरम्यान मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी ५०० पुरुष उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर दररोज एक हजार उमेदवारांना हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटचे दोन दिवस, म्हणजेच २१ व २२ फेब्रुवारी रोजी महिला उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. दरम्यान, १५, १६ आणि १९ फेब्रुवारी रोजी चाचणीस सुटी राहणार आहे.

हेही वाचा : “अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon policepolice bharti 2026police recruitmentsp dr maheshwar reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

February 11, 2026
पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

February 11, 2026
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेला मंजुरी!, ग्रामपंचायतीला मिळणार 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, पण काय करावं लागणार?

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेला मंजुरी!, ग्रामपंचायतीला मिळणार 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, पण काय करावं लागणार?

February 11, 2026
“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page