• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पातोंडा वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 12, 2024
in ताज्या बातम्या
पातोंडा वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड

पातोंडा (अमळनेर), 12 एप्रिल : अमळनेर तालुक्यातील पातोंडा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल शिवाजीराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांनी काम पाहिले.

संदीपराव पवार, मोरेश्वर पवार, माजी चेअरमन सुनील पवार, प्रवीण बिरारी, उप चेअरमन जगन सोनवणे, अरुण पवार, नेहरू पवार, सौ. प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय सेलच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रिताताई बाविस्कर, सौ. कविताताई जितेंद्र पवार, अजतराव सूर्यवंशी, जितेंद्र पवार, हिरामन माळी, अशोक पवार, जितेंद्र पवार, भूपेंद्र बाविस्कर, आर.डी.पवार, आर.व्ही.पवार, रामचंद्र पवार, दिलीप पाटील, रघुनाथ सदाशिव, संजय पवार, मुकेश पवार, गिरीष संदीपराव पवार, ऋषिकेश पवार, विनोद पवार, राहुल पवार, हेमंत देशमुख, राकेश पवार, ललित पवार, भरत देवरे, प्रशांत पवार, दादा पवार,बापू बिरारी, निलेश पवार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन राहुल शिवाजी पवार यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

तसेच माजी पंचायत समिति सदस्य मधुकर चौधरी, माजी संरपच भरत बिरारी, संभाजी पवार, किशोर पाटील, राहुल लांबोळे, कैलास पाटील यांच्या सहकार्याने युवा नेतृत्व राहुल शिवाजी पवार यांना बिनविरोध निवडून दिले.

हेही वाचा : आगीच्या घटनेत 60 हजारांची रक्कम राख, घरही जळाले, कुटुंब उघड्यावर, पारोळा तालुक्यातील धक्कादायक घटना 

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner newschairman rahul pawarvividh karyakari sociatyvividh karyakari sociaty patonda

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

November 4, 2026
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

November 4, 2026
“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

November 4, 2026
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

November 3, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page