• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, काय आहे जळगाव जिल्ह्याचा आजचा पावसाचा अंदाज?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 9, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, काय आहे जळगाव जिल्ह्याचा आजचा पावसाचा अंदाज?

जळगाव, 9 जुलै : हवामान विभागाने राज्यात आज देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकण, पालघर ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात रेड तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट –
राज्यात काल मुसळधार पाऊस झाल्यानंतर भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्टचा इशारा दिलाय. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
खान्देशसह संपुर्ण राज्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबारात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलीय. तसेच जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने 80 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लागवड कापसाची करण्यात आली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत आज सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी –
हवामान विभागाने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज मंगळवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdjalgaon rain updatejalgaon weather forecastsuvarna khandesh liveweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

April 22, 2026
VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

April 21, 2026
पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

April 21, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळेतून सज्जतेला बळ

जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळेतून सज्जतेला बळ

April 21, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page