• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती, पाचोऱ्यातील SSMM महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिजाऊ ब्रिगेडतर्फे राजमातांना अभिवादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 13, 2023
in पाचोरा
राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती, पाचोऱ्यातील SSMM महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पाचोरा, 13 जानेवारी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एसएसएमएम महाविद्यालय, पाचोरा येथे 12 जानेवारी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनाने झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षा लीना पवार उपस्थित, जिल्हा कार्याध्यक्ष सुचिता पाटील उपस्थित होत्या. होत्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षा लीना पवार यांनी संघटनेची भूमिका मांडली. तर जिजाऊ ब्रिगेड हे सशक्त वैचारिक संघटना असून स्री सक्षमीकरणाचे काम करते, असे प्राध्यापक डॉ. सुनिता मांडोळे यांनी यावेळी सांगितले. तसेच मराठा सेवा संघाचे डॉ. माणिक पाटील, एस. ए. पाटील यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून आई-वडिलांच्या योग्य तो सन्मान दाखवण्याची शपथ घेण्यात आली.

महानायकांच्या वेशभूषा स्पर्धेत कुणाला पारितोषिक मिळाले –
प्रथम सिद्धी कुलकर्णी, द्वितीय वैष्णवी पाटील, तृतीय भाग्यश्री मनस्वी शेलार

निबंध स्पर्धा – प्रथम साधना पवार, द्वितीय अश्विनी पाटील, तृतीय यातिका पाटील, दिपाली मिस्त्री

पोस्टर स्पर्धा – प्रथम स्वप्नील चव्हाण, द्वितीय सानिया तडवी, तृतीय कादंबरी चौधरी,

रांगोळी स्पर्धा – प्रथम मानसी भावसार व साक्षी शर्मा, द्वितीय ज्योती राठोड व पृथ्वी राठोड, तृतीय यातिका पाटील व पौर्णिमा महाजन, सूर्यवंशी व रुचिका पाटील

वक्तृत्व स्पर्धा – संजय लाखाती प्रथम, बी कुलकर्णी द्वितीय, कादंबरी चौधरी तृतीय, हर्षदा पाटील उत्तेजनार्थ आल्या.

हेही वाचा – पाचोऱ्यातील SSMM कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर ओझर येथे संपन्न 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. जी. पी. पाटील, डॉ. वासुदेव वले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक यशवंत पाटील, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, कैलास पाटील, सुधाकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील, एसएसएमएम महाविद्यायाचे प्राध्यापक नितीन पाटील, स्वप्निल ठाकरे, गौरव चौधरी, गिरीश पाटील आदी प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. अतुल सुर्यवंशी यांनी केले तर आभार वर्षा पाटील यांनी मानले.

तसेच या कार्यक्रमाला स्मिता गुंजाळ जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा प्रतिभा पाटील, वंदना पाटील, ललिता पाटील, रंजना पाटील, मनीषा पाटील, ज्योती भावसार, सुवर्णा पाटील, क्रांती सोनवणे, सुनिता स्तोत्रे, मनीषा माळी, विजया देसले, वासंती चव्हाण, छाया पाटील, सुजाता पवार, मनीषा पाटील या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newspachora ssmm collegepachora ssmm college newsrajmata jijau jayanti celebration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ravindra Chavan is the new boss of Maharashtra BJP, Kiren Rijiju announces the post of state president

Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे नवीन बॉस, किरेन रिजिजू यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा

July 1, 2025
kunal patil bjp joining speech live

Kunal Patil Bjp Joining Speech : अहिराणीत फटकेबाजी; भाजप प्रवेशानंतर कुणाल बाबांचं पहिलंच भाषण

July 1, 2025
Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

July 1, 2025
Congress mla Nana Patole suspended for a day, Assembly Speaker Rahul narvekar took action Maharashtra assembly mansoon session 2025

पावसाळी अधिवेशन 2025 : सभागृहाचं वातावरण तापलं; नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन, विधानसभा अध्यक्षांनी केली कारवाई

July 1, 2025
Mahendra Salunkhe elected unopposed as Samner Gram Panchayat Upasarpanch

महेंद्र साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाचा, सविस्तर…

July 1, 2025
Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

July 1, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page