• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 15, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 15 मार्च: केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत “वूमन फॉर ट्रीज” मध्ये सहभागी महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे “अमृत मित्र महोत्सव” हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर हे होते व शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमास देशभरातील 30 राज्यांमधून महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे एका नगरपरिषदेचे सर्वात जास्त प्रतिनिधी म्हणून पाचोरा शहराचे 80 महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात अमृत योजना विषयीच्या चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांमार्फत केलेल्या वृक्षारोपण कामाची माहिती दिली.शहरात ओपन स्पेस सुव्यवस्थित असल्याने वृक्षलागवड करणे शक्य झाले.

महिला बचत गटांना नगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक कामे मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमामुळे पाचोरा शहरातील बचत गटांचा उत्साह नक्कीच वाढणार असून येत्या काळात अधिकाधिक कामे करण्यास महिला सक्षम होणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर कार्यक्रमास महिला बचत गटांसोबत जिल्हा सह आयुक्त जनार्दन पवार , मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे , कर अधीक्षक दगडू मराठे, शहर अभियान व्यवस्थापक अर्जुन भोळे, पाणीपुरवठा अभियंता श्रुतिका धात्रक , भंडारपाल प्रगती खडसे, समूह संघटक कुणाल तायडे उपस्थित होते.

हेही वाचा: आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: amrit mitra mahotsavNew Delhipachora newssuvarna khandesh livewomen self-help groups

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निधनवार्ता: लासगाव येथील तुळसाबाई विजयसिंग पाटील यांचं निधन

निधनवार्ता: लासगाव येथील तुळसाबाई विजयसिंग पाटील यांचं निधन

March 15, 2026
नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

March 15, 2026
‘रोपट्याला पाणी’ घालून कर्वे समाज सेवा संस्थेत राष्ट्रीय परिषदेचे अभिनव उद्घाटन; शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचा वेध

‘रोपट्याला पाणी’ घालून कर्वे समाज सेवा संस्थेत राष्ट्रीय परिषदेचे अभिनव उद्घाटन; शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचा वेध

March 15, 2026
सातगाव डोंगरी येथील जि.प. शाळेसाठी ग्रामपंचायतच्यावतीने एलईडी अँड्राईड टीव्ही भेट

सातगाव डोंगरी येथील जि.प. शाळेसाठी ग्रामपंचायतच्यावतीने एलईडी अँड्राईड टीव्ही भेट

March 14, 2026
रिंगणगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ

रिंगणगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ

March 14, 2026
गोवा सरकारकडून 42 कुटुंबांना सहानुभूती (Compassionate) नियुक्तीचा आधार

गोवा सरकारकडून 42 कुटुंबांना सहानुभूती (Compassionate) नियुक्तीचा आधार

March 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page