• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95.65 टक्के, कुणी मारली बाजी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 28, 2024
in पारोळा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
पारोळा तालुक्यातील चोरवड येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95.65 टक्के, कुणी मारली बाजी?

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 28 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शाळेचा निकाल 95.65 टक्के लागला आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती. दरम्यान, काल दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पारोळा तालुक्यातील चोरवड येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित, श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95.65 टक्के लागला आहे. तसेच रोशनी विकास सुतार या विद्यार्थीनीने 93.60 गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे.

दहावीत यश मिळवेले प्रथम पाच विद्यार्थी –

  • प्रथम – रोशनी विकास सुतार 93.60%

  • द्वितीय – मोहिनी राजेंद्र पाटील – 92.00%

  • तृतीय – हेमांगी कैलास पाटील- 91.40%

  • चतुर्थ – साक्षी भगवान पाटील – 89.60%

  • पाचवा – समृद्धी अरुण पाटील – 89.40%

  • मुलांमधून प्रथम – दिशांत भाऊसाहेब देसले – 88.00%

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक पराग मोरे, रोहन मोरे, चोरवड, भोंडण, पोपटनगरचे सरपंच, उपसरपंच व सर्व सन्माननीय पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी दहावीच्या परिक्षेत यश मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : IFS Pratiksha Kale : अनेकदा अपयश, पण जिद्द ना सोडली, लातूरच्या कन्येनं शेवटी करुन दाखवलं, देशात मिळवला दुसरा क्रमांक

बातमी शेअर करा !
Share
Tags: Shree Dutt Secondary School ChorwadShree Dutt Secondary School Chorwad 10th result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

February 13, 2026
पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

February 13, 2026
T20 World Cup 2026: टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, नामिबियाला केले 93 धावांनी पराभूत

T20 World Cup 2026: टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, नामिबियाला केले 93 धावांनी पराभूत

February 13, 2026
Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

February 12, 2026
महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

February 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page