• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘केळी क्लस्टर गॅप मूल्यांकन अहवाल’ आधारित निविदा प्रक्रियेबाबत आढावा बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचा पुढाकार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, देश-विदेश
‘केळी क्लस्टर गॅप मूल्यांकन अहवाल’ आधारित निविदा प्रक्रियेबाबत आढावा बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचा पुढाकार

नवी दिल्ली, 17 मे : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील केळी क्लस्टर संदर्भात “गॅप अ‍ॅसेसमेंट रिपोर्ट” (Cluster Gap Assessment Report) वर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी तज्ज्ञ, शेतकरी प्रतिनिधी व प्रक्रिया उद्योगांशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व निर्यातक्षम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या अभावाची केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी गंभीर दखल घेत, संबंधित विभागाने केळी क्लस्टर गॅप मूल्यांकन अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे क्लस्टरनिहाय गरजांची अचूक नोंद घेऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी Request for Proposal (RFP) लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

अहवालानुसार, उत्पादन टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञान तसेच प्रक्रिया व वाहतूक व्यवस्थेत कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग-पॅकिंग युनिट्स, रायपनिंग चेंबर्स आणि किफायतशीर वाहतुकीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. निर्यातीसाठी आवश्यक असलेली जागतिक गुणवत्ता मानके पूर्ण करण्यात आव्हाने चिन्हीत करण्यात आलेली असून, शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

तसेच या बैठकीमध्ये केळी उत्पादन, प्रक्रिया व निर्यातीमध्ये उद्भवणाऱ्या अनेक अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली. उत्पादन टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, सिंचन व खत व्यवस्थापनातील अपुऱ्या सुविधा आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव या मुख्य अडचणींवर निरसन करण्यासाठी भर देण्यात आला. प्रक्रिया व वाहतूक व्यवस्थेत कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग-पॅकिंग युनिट्स, रायपनिंग चेंबर्सची कमतरता आणि केळी प्रक्रिया उद्योगांची मर्यादित उपस्थिती यामुळे होणारे नुकसान कशाप्रकारे टाळता येईल यावर भर देण्यात आला.

तसेच जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक गुणवत्ता मानके पाळण्यात अडचणी दूर करणे आणि शेतकऱ्यांचा थेट निर्यात प्रक्रियेत मर्यादित सहभाग वाढविणे प्रस्तावित आहे.

हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्ह्याला पुढील तीन-चार तासांसाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीचा नेमका अंदाज काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: banana cluster gap assessment reportmarathi newsmos raksha khadseNew Delhireview meeting

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

February 9, 2026
लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page