• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

आगामी निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी, शिवसेना नेत्या वैशालीताईंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 13, 2023
in भडगाव, खान्देश, जळगाव जिल्हा
आगामी निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी, शिवसेना नेत्या वैशालीताईंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी.

भडगाव, 13 जानेवारी : भडगांव येथे शिवसेनेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तर पाचोरा-भडगांव विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील साहेब यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

तसेच यानंतर भडगाव तालुक्याच्या शिवसेना पक्ष ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना वैशालीताई सूर्यवंशी यांनी आगामी निवडणुका लढविण्यासाठी संघटनेची कशी बांधणी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा – ठाकरे गटाकडून पाचोरा आणि भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर; वाचा, कुणाला मिळाली संधी?

व्यापाऱ्यांचे वैशालीताईंना समर्थन –

सध्या शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे काही जण हे शिंदे गटाला समर्थन देत आहेत. तर काही जण हे ठाकरे गटाला समर्थन देत आहेत. दरम्यान, भडगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाला बाळद रोड भडगांवचे व्यापारी भाऊसाहेब पाटील, नंदू चौधरी यांच्यासह आदी व्यापारी बांधवांनी ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची ग्वाही देऊन जाहीर समर्थन दिले.

अशी आहे भडगाव तालुका शिवसेना पक्ष ठाकरे गट कार्यकारिणी –

उपजिल्हाप्रमुख – दीपक पाटील
तालुकाप्रमुख – अनिल पाटील
विधानसभा क्षेत्रप्रमुख – जे. के. पाटील
उपजिल्हा संघटक – शाम पाटील सर आणि रतन परदेशी
उपजिल्हा समन्वयक – गोरख पाटील
तालुका संघटक – राजेंद्र पाटील
भडगाव शहरप्रमुख – शंकर मारवाडी
भडगाव शहरसंघटक – अनिल महाजन आणि निलेश पवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newsbhadgaon shivsenavaishali suryawanshi bhadgaonvaishali tai suryawanshivaishwali suryawanshi news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page