• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

धरणगाव : महापुरुषांचे विचार समानता प्रदान करणारे, प्रबोधनात्मक व्याख्यानात मान्यवरांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2023
in धरणगाव, खान्देश, जळगाव जिल्हा
धरणगाव : महापुरुषांचे विचार समानता प्रदान करणारे, प्रबोधनात्मक व्याख्यानात मान्यवरांचे प्रतिपादन

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

धरणगाव, 17 जानेवारी : नामांतराच्या लढ्यात मराठा समाजाचे विलास ढाणे यांचे बलिदान कदापी विसरता येणार नाही. समतेची शिकवण अंगीकारा म्हणजे विषमतेचे मूळ आपोआप संपेल, असे प्रतिपादन व्याख्याते सतीश शिंदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या औचित्यावर धरणगाव तालुक्यातील साकरे येथे प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

सतीश शिंदे यांच्यासोबतच या कार्यक्रमाला अॅड. रवींद्र गजरे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे दुसरे व्याख्याते अॅड. रवींद्र गजरे यांनीही इतिहासासंदर्भात अनेक दाखले दिले. छत्रपती शिवराय ते भीमराय यांच्या विचारांचा वसा आम्हाला आजही प्रेरणादायी आहे. महापुरुषांचे विचार समानता प्रदान करणारे आहेत, असे प्रतिपादन अॅड. रवींद्र गजरे यांनी केले.

तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील घनश्याम पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील, प्रवीण बाविस्कर उपस्थित. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी रोहिदास सोनवणे, पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी सतीश शिंदे, ऍड रवींद्र गजरे या दोघंही व्याख्यात्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

हेही वाचा – एरंडोल : भरधाव मर्सिडीजची धडक, भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

दरम्यान या कार्यक्रमाला भानुदास पाटील, रोहिदास सोनवणे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष सिराज कुरेशी, निलेश पवार, गौतम गजरे, गुलाब सोनावणे, श्रावण पानपाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार धनराज सोनवणे यांनी केले. यावेळी प्रबोधन व्याख्यानाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dharangaon newsdharangaon sakre newsnamvistar dinnamvistar din program dharangaonnamvistar din program sakre

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

September 27, 2026
मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page