जळगाव, 22 ऑगस्ट : डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शेअर ट्रेडिंगमधून आमिष, ऑनलाईन शॉपिंग, सोशल मीडियाचा गैरवापर, कर्ज देणारे अॅप्स, बनावट कस्टमर केअर नंबर, डिजिटल अरेस्ट प्रकार, हॉटस्पॉट किंवा सार्वजनिक वायफायचा धोका… या सर्व मुद्यांवर आधारित सुवर्ण खान्देश लीव्ह न्यूजच्यावतीने जळगाव सायबर पोलिसांसोबत खास संवाद साधण्यात आला. या मुलाखतीत हेड कॉन्स्टेबल स्वाती पाटील तसेच सचिन सोनवणे यांनी सायबर क्राईम संदर्भात खालील दिलेल्या अत्यंत उपयुक्त अशा मुद्यांवर माहिती दिली.
• ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी
• सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवण्याचे सोपे मार्ग
• पोलिसांकडे तक्रार कशी नोंदवावी
• इंटरनेट सुरक्षित वापरासाठी महत्त्वाचे टिप्स
हेही वाचा : शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस