• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

किस्से लोकभवनाचे – लेख क्र.17 | भारत पाकिस्तान डेव्हिस कप संघ लोकभवनावर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, साहित्य-परंपरा
किस्से लोकभवनाचे – लेख क्र.17 | भारत पाकिस्तान डेव्हिस कप संघ लोकभवनावर

मुंबई, 7 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 17वा लेख आहे.

सन २००६ साली मुंबईत झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेतील भारत – पाकिस्तान सामन्यांचा ड्रॉ राज्यपाल एस एम कृष्णा या टेनिसप्रेमी राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात झाला होता. डेव्हिस कप आशिया – ओशनिया झोन ग्रुप -१ मधील हे सामने भारताने ३ – २ असे जिंकले होते. या ‘ड्रॉ’च्या उदघाटनाची बातमी आणि छायाचित्रे दोन दशकांपूर्वीच्या आठवणी जागवतात. विशेषतः लिअँडर पेस, महेश भूपती व रोहन बोपण्णा यांनी भारतीय टेनिससाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण देतात.

राजभवन मुंबई । प्रसिद्धी पत्रक । दिनांक ६ एप्रिल २००६

राज्यपालांकडून डेव्हिस कप स्पर्धेचा ड्रॉ जाहीर –

महाराष्ट्राचे राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी आज सकाळी मुंबई येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारत विरुद्ध पाकिस्तान डेव्हिस कप झोन I प्ले-ऑफ सामन्यांच्या ड्रॉचे उद्घाटन केले. ही स्पर्धा उद्यापासून (७ ते ९ एप्रिल) मुंबईतील सीसीआय येथे होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अखिल भारतीय टेनिस संघटनेचे मानद सचिव जनरल अनिल खन्ना, कर्णधार लिएंडर पेस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तसेच कर्णधार ऐसाम कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबईत जागतिक दर्जाचे टेनिस स्टेडियम उभारण्याची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान ३३ वर्षांच्या खंडानंतर एकमेकांविरुद्ध खेळत असून, मुंबईमध्ये ४३ वर्षांनंतर डेव्हिस कपचे आयोजन होत आहे.

(छायाचित्र शीर्षक : राज्यपाल एस. एम. कृष्णा भारतीय कर्णधार लिएंडर पेस यांचे स्वागत करताना. दुसऱ्या छायाचित्रात राज्यपाल एस. एम. कृष्णा आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख पाकिस्तानी संघातील सदस्यांचे स्वागत करताना दिसत आहेत.)

हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र.16 | “…अन् राज्यपालांनी भर परिषदेत अंगावरील गाऊन काढून टाकला!”, राष्ट्रीय विज्ञान परिषदेतील 1993 सालचा नेमका किस्सा काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: indian pakistan davis cupkisse lokbhawanachelok bhavanmarathi newspro umesh kashikarspecial seriessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

February 14, 2026
VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

February 14, 2026
जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

February 14, 2026
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

February 14, 2026
चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

February 14, 2026
जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

February 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page