• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलची सृष्टी सोनवणेचे प्रिनेट परिक्षेत यश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 2, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलची सृष्टी सोनवणेचे प्रिनेट परिक्षेत यश

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 2 जुलै : पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी सृष्टी मिलिंद सोनवणे हीने प्रिनेट परिक्षेत यश संपादन केले.

काय आहे संपुर्ण बातमी? –
शिंदे इंटरनॅशनल स्कुलने शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये प्रि नेट परिक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित केले होते. सदर परीक्षा ही 720 गुणांची होती. सृष्टी मिलिंद सोनवणे हीने 600 गुण मिळवून वर्गात तिसर्‍या क्रमांकाचे यश मिळवले. तिचा संस्थेच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव निरज मुणोद, प्रा.शिवाजी शिंदे, प्राचार्य विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रि नेट परिक्षेचे मार्गदर्शन शाळेच्या शिक्षक वर्गाने केले होते. दरम्यान, सृष्टी ही पुण्यनगरीचे प्रतिनिधी मिलिंद सोनवणे यांची कन्या असून तिचे या यशाबद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

हेही वाचा : Breaking : “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी कुणीही पैसे मागितले तर….” एकनाथ शिंदे यांचा कठोर इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: prenet examshinde international school pachorasrishti sonwane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी स्थापन होणार “उमेद मॉल”, महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी स्थापन होणार “उमेद मॉल”, महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

January 7, 2026
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा; ‘या’ तारखेला परिक्षेचे आयोजन

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा; ‘या’ तारखेला परिक्षेचे आयोजन

January 7, 2026
ISO प्रमाणित ग्रामपंचायतींमध्ये धरणागाव तालुका आघाडीवर, बोदवड सर्वात मागे; तुमचा तालुका नेमक्या किती नंबरवर?, वाचा स्पेशल रिपोर्ट

ISO प्रमाणित ग्रामपंचायतींमध्ये धरणागाव तालुका आघाडीवर, बोदवड सर्वात मागे; तुमचा तालुका नेमक्या किती नंबरवर?, वाचा स्पेशल रिपोर्ट

January 6, 2026
अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा 31 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा 31 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

January 6, 2026
गोवा शिपयार्डमध्ये घडविलेल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कार्यान्वयन

गोवा शिपयार्डमध्ये घडविलेल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कार्यान्वयन

January 6, 2026
दिव्यांग ओळखपत्रांची तपासणी बंधनकारक; बनावट प्रमाणपत्रांवर होणार कडक कारवाई – तुकाराम मुंढे

दिव्यांग ओळखपत्रांची तपासणी बंधनकारक; बनावट प्रमाणपत्रांवर होणार कडक कारवाई – तुकाराम मुंढे

January 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page