• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

मोठी बातमी! सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची जामनेर येथे आत्महत्या, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in जामनेर, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
मोठी बातमी! सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची जामनेर येथे आत्महत्या, नेमकं काय घडलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जामनेर (जळगाव), 15 मे : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतरत्न तथा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाने जामनेर येथील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रकाश कापडे (वय 39 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबतची माहिती जामनेर पोलिसांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना दिली.

काय आहे संपूर्ण बातमी?-
प्रकाश कापडे हे गेल्या काही वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे यांच्या घरी सध्या ते सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. पण प्रकाश कापडे आठ दिवसांपासून मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. दरम्यान, काल रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपले असताना, त्यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केली. कापडे यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

परिसरात खळबळ –
प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले. दरम्यान, कापडे त्यांच्या कुटुंबियांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jamner crime newsjamner newsjamner policesachin tendulakarSRPF jawan committed suicide

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page