9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद, संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेचा निर्णय
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ ...
Read more