आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर शिवसेनेकडून पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी
जळगाव, 31 मार्च: महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी पावले उचलली आहेत. ...
Read more








