Tag: maharashtra news

maharashtra cabinet meeting : महिला बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 8 निर्णयांना मान्यता

मुंबई, 29 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 'उमेद'- महाराष्ट्र राज्य ...

Read more

‘मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई, 23 जुलै : राज्य शासनाच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने बाएफ (BAIF) द्वारे  राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ...

Read more

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या ...

Read more

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात ...

Read more

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमडंळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. ...

Read more

IAS Rajesh Kumar : जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही बजावली सेवा; कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार?

मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य ...

Read more

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली

मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ...

Read more

pahalgam terror attack : महाराष्ट्रातील आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्री गिरीश महाजनांकडून आढावा

मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत ...

Read more

महाराष्ट्र सरकारचा त्रिभाषिक धोरणाचा निर्णय: मराठीच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, २०२५-२६ ...

Read more

maharashtra cabinet meeting : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ‘या’ 8 निर्णयांना मान्यता

मुंबई, 22 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page