पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
मुक्ताईनगर, 18 सप्टेंबर : मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावातील रहिवासी किरण मधुकर सावळे या व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला ...
Read more