• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

विद्या पाटील यांनी तालुक्याचा लौकीक वाढविला; वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
विद्या पाटील यांनी तालुक्याचा लौकीक वाढविला; वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 जानेवारी : विद्याताई पाटील यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिद्दीने एमपीएससी परिक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवून पाचोरा तालुक्याचा लौकीक वाढविला आहे, असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दैदीप्यमान यश संपादन करणार्‍या विद्या पाटील यांच्या यशाबाबत भावना व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

विद्या पाटील यांचे एमपीएससी परिक्षेत यश –
मूळच्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी असणार्‍या विद्या राजेंद्र पाटील ( सासरचे नाव सौ. विद्या पुरूषोत्तम शिरसाठ ) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी अलीकडेच जाहीर झालेल्या राज्यसेवा परिक्षेत राज्यातून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची कामगिरी बजावली आहे. अलीकडेच गेल्या वर्षी त्या विक्रीकर निरिक्षक म्हणून रूजू झाल्या होत्या. यानंतरआता क्लास वन अधिकारी बनणार आहे.

विद्याताई पाटील यांच्या या यशाचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी मोठे कौतुक केले आहे. आज महिला विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर असतांना विद्याताईंनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील राज्य पातळीवरील प्रतिष्ठेच्या विषयात मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या योजना पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : लोहारी येथील फौजी पोलीस ग्रुपच्या माध्यमातून कौतुकास्पद कार्य, विद्यार्थ्यांचे वाढत आहे मनोबल 

बातमी शेअर करा !
Share
Tags: mpsc mains resultshivsena vaishali suryavanshividya patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page