• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यासाठी आज मतदान, वाचा, प्रमुख लढती एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 20, 2024
in Uncategorized
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यासाठी आज मतदान, वाचा, प्रमुख लढती एका क्लिकवर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 19 मे : राज्यात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून आज, 20 मे रोजी पाचवा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य पणाला लागले आहे. दरम्यान, या पाचव्या टप्प्यात मतदार कुणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाचव्या टप्प्यात या मतदारसंघांचा समावेश –
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघात मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जाहीरसभा पार पडल्या. दरम्यान, या प्रत्येक मतदारंसघात चुरशीची लढत होणार असल्याने सर्वांचे लक्ष या मतदारसंघांकडे लागले आहे.

Design by Chandrakant Dusane
Design by Chandrakant Dusane

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांचा समावेश असल्याने महायुती वा महाविकास आघाडीसाठी ते महत्वाचे मानले जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती असल्याने या ठिकाणी शिवसेनेचे (तत्कालीन) वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : ‘यांची नजर देशाच्या मंदिरातील सोन्यावर आहे, महिलांच्या मंगळसूत्रावर’, मुंबईत मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page