• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 8, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव, 7 एप्रिल: जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पोलिस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलिस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलिस प्रशासनातील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविर रावळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलिस पाटील यांची भूमिका अधोरेखित केली. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलिस पाटील यांच्या कर्तव्यांची माहिती दिली. तसेच सहायक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या जनगणना कामाबाबत मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा पोलिस पाटील यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरली असून प्रशासन आणि पोलिस यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

हेही वाचा: VIDEO | “मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmarathi newspolice patilpolice patil workshopsuvarna khandesh liveworkshop

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

April 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page