• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

महसूल पंधरवाडा निमित्त श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संवाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 8, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
महसूल पंधरवाडा निमित्त श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संवाद

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 8 ऑगस्ट : महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील निर्णयप्रमाणे चोपडा तालुक्यात महसूल पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा तहसील कार्यालयामार्फत काल 7 ऑगस्ट रोजी हातेड येथील श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात महसूल पंधरवाडा निमित्त युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शासनांच्या विविध योजनांचा लाभ –
सदर कार्यक्रमात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व महसूल दिनाचे महत्व रवींद्र माळी यांनी प्रास्ताविकात मांडले. तसेच कार्यक्रमात नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले. सलोखा योजना लाभार्थ्यांना फेरफार नोंद व दुरुस्ती सातबारा उतारा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. संजय गांधी योजनेचे लाभार्थी व लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना लाभ मंजूरबाबत पत्र देण्यात आले. नवीन डिजिटल रेशनकार्ड देखील वाटप करण्यात आले व शाळेतील अनेक विध्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

युवकांना मार्गदर्शन –
याप्रसंगी मार्गदर्शन करताना चोपडा तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले निवासी नायब तहसिलदार योगेश पाटील यांनी युवकांना स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन करत संवाद साधला. तसेच कठीण परिश्रम घेतल्यास यश मिळविणे अवघड नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर महसूलचे नायब तहसिलदार आर आर महाजन यांनी आपल्या मनोगतात युवक, विद्यार्थी, ग्रामस्थ व शेतकरी यांचेशी संवाद साधत महसूल विभागाच्या योजना, ई-चावडी, ई-पिकपाहणी, ई-हक्क याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी विद्यार्थीशी संवाद साधत गावातील तलाठी कार्यलय नूतनीकरणची मागणी केली.

पीक-पाहणी अॅपचे प्रात्यक्षिक –
कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर लेझीम पथकाने सुंदर लेझीम नृत्य सादर करून मान्यवर यांचे स्वागत केले. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले. सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले. सदर कार्यक्रम चे सूत्रसंचालन रमाकांत धनगर यांनी मानले. शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व प्रत्येक्ष शेतात जाऊन पीक-पाहणी अॅपचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच मंडळ अधिकारी व हातेड भागातील सर्व तलाठी यांनी मेहनत घेतली.

यांची होती उपस्थिती –
कार्यक्रमात हातेड हायस्कूलचे स्कुल कमिटी चेअरमन रावसाहेब संदीप सोनवणे, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, हातेड बु, हातेड खु, गलवाडे गावाचे सरपंच, चोपडा तहसिल कार्यालयात कार्यरत निवासी नायब तहसिलदार योगेश पाटील, नायब तहसिलदार (महसूल) आर आर महाजन, सूतगिरणी संचालक रमेश नाना, तिन्ही गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक पी. सी. पाटील, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हातेड भागाचे मंडळ अधिकारी रवींद्र माळी, तलाठी प्रशांत पवार, सुधाकर महाजन, संतोष कोळी, वंदना कोळी, निलेश पाटील, कोतवाल हातेड खु श्री जितेंद्र चौधरी, तिन्ही गावांचे बी एल ओ, तिन्ही गावांचे पोलिस पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठ्याची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newsmahsul dinsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page