• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार बंद व्हावेत यासाठी तत्काळ पाऊले उचला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्र सरकारकडे मागणी

याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बांग्लादेश सरकारलाही आवाहन करण्यात आले आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 1, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
dattatreya hosabale and narendra modi

फाईल फोटो

नागपूर – बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची अन्यायकारक तुरुंगवासातून मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेथील बांग्लादेश सरकारकडे केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी काय म्हटले – 

बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्यांकांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा निषेध करतो.

सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी केवळ मूक प्रेक्षक बनले आहेत. बळजबरीने बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसत आहे. अशाच शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात पाठवणे बांग्लादेश सरकारने अन्यायकारक आहे.

भारत सरकारला आवाहन –

बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत, असे आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत सरकारला केले आहे.

या महत्त्वाच्या वेळी भारत आणि जागतिक समुदाय आणि संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन व्यक्त केले पाहिजे आणि जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले.

धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांना जामीन नाकारला –

बांग्लादेशात सरकारी वकील सैफूल इस्लाम यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेनंतर त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. यानंतर अल्पसंख्याक समुदाय आक्रमक झाला. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात वकील सैफूल इस्लाम ठार झाले होते. अटक करण्यात आलेल्यांत बहुतांश अल्पसंख्याक स्वच्छता कर्मचारी आहेत. या प्रकरणात 46 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – डिसेंबर महिन्यात सुट्याच-सुट्या; महाराष्ट्रात किती दिवस बँक बंद असणार? वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: bangladeshbangladesh governmentbangladesh hindubangladesh pmbangladesh violencenarendra modinda governmentrss

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page