• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Farmers News : आता नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅप; ‘हे’ आहेत बदल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 1, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Farmers News : आता नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅप; ‘हे’ आहेत बदल

जळगाव, 1 डिसेंबर : रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होत असून, शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे करिता आधी ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध होते. परंतु, आता केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर 100 % पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही सुविधा माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सहाय्यक मार्फत पीक नोंदणी –
यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणे करिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी 1 सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे.

पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.

नवीन मोबाईल अ‍ॅपमध्ये काय अपेक्षित –

  • पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटर च्या आत फोटो घेणे अनिवार्य.
  • पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक

सुधारित मोबाईल अ‍ॅपमधील नवीन सुविधा –

  • शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल.
  • सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येत आहे कि,आपण आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरीता अडचण येणार नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा : जळगावात समर्थकांनी लावले ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून बॅनर; गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcs mobile appe crop surveyfarmers latest newsjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

March 28, 2026
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

March 28, 2026
रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

March 28, 2026
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 28, 2026
‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page