• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जळगावात मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 5, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावात मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

ईसा तडवी, प्रतिनिधी

जळगाव, 5 जुलै: जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. दहावी, बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्रासह भारतासाठी पदक मिळवून देणारी कु. सहीष्णा सचिन सोमवंशी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेश्क, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. राजेश मोरे (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव), डॉ. निलेश देविदास पाटील (शिक्षणाधिकारी – प्राथमिक, जळगाव), मा. कपिल जयकर पवार (उपसंचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक), मा. निलेशजी रणजित भोंडे (सचिव, जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव) आणि मा. अनिल तुकाराम पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच क्रीडा, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

हा सन्मान सोहळा जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, मराठा सेवा संघ प्रणीत आणि मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सहकार गौरव पुरस्कार सोहळा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgoan newsmarathi newsnational-level pistol shootersaihishna somvanshisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page