• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अ‍ॅक्शन मोडवर;’ राहुल शेवाळे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 3, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अ‍ॅक्शन मोडवर;’ राहुल शेवाळे यांची माहिती

मुंबई, 3 डिसेंबर : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावातून ठाण्यात आल्यानंतर त्यांनी काल दिवसभर ठाण्यातील निवासस्थानी विश्रांती घेतली. त्यांच्या कालच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा माध्यमांसोबत संवाद साधला.

राहुल शेवाळे काय म्हणाले? –
राहुल शेवाळे म्हणाले की, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात गेल्यानंतर त्यांची तब्येती बरी नव्हती. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर ते ठाण्यात दाखले झाले. एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिया होणार असून नियोजित बैठका ते घेणार आहेत. तसेच आमदारांसोबतच्या भेटींना देखील ते वेळ देणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

महायुतीची बैठक केव्हा होणार? –
महायुतीच्या बैठकीबाबत बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा गटनेता निवडला जात नाही तोपर्यंत महायुतीची बैठक होणार नाही. तसेच भाजपचा गटनेता निवडला गेल्यांतर सरकार स्थापनेबाबतच्या पुढच्या प्रक्रिया पार पडणार आहे.

सत्तास्थापनेआधी महाराष्ट्राचे राजकारण तापले? –
राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही आज 10 दिवस उलटले आहेत. मात्र, राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल तसेच मंत्रीमंडळात कोणाचा समावेश असेल, याबाबत अद्यापही अधिकृतरित्या घोषणा झालेल्या नाहीत. अशातच मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीसाठी तयारी सुरू असल्याने आज आणि उद्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणता घोषणा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Video : एकनाथ शिंदे यांच्यासोबत सव्वा तास चर्चा; गिरीश महाजन यांनी दिली प्रतिक्रिया, भेटीबाबत नेमकं काय सांगितलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemaharastra politicsrahul shewalerahul shewale on eknath shindesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page