• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर आम्हीही शपथ घेणार नाही’, उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
uday samant in pc

पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत.

मुंबई – भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी होतील की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. याबाबत थोड्याच वेळात एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत यांनी दिली.

पत्रकार परिषेदत उदय सामंत काय म्हणाले –

उपमुख्यमंत्रीपदापेक्षा संघटक म्हणून काम करावे, अशी एकनाथ शिंदेंची इच्छा होती. हे कोणतेही दबावतंत्र नाही. पुढच्या एका तासात एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील आणि भूमिका जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

शिंदे सोडून कोणतेही मंत्री शपथ घेण्यास तयार नाहीत. तुम्हीच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले. शिंदे सकारात्मक भूमिका जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.

आमचे राजकीय भविष्य शिंदे साहेबांच्या हातात आहे. शिंदे साहेब नसतील, तर आम्हीही शपथ घेणार नाहीत. आमच्या मागणीच्या विचार एकनाथ शिंदे करतील, असे ते म्हणाले. शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही पक्षाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

काल काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

महायुतीमध्ये खातेवाटपावरुन नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. काल महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांना ते देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, संध्याकाळी आम्ही तुम्हाला याबाबत सांगतो. थोडं थांबा. देवेंद्रजी माझ्याकडे आले, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचाही जो आग्रह आहे, सर्वांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू.

सामान्य कार्यकर्त्याला 3 वेळा सर्वोच्च पदावर बसवलं, त्यासाठी PM नरेंद्र मोदींचे आभार – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnaviseknath shindemaharashtra politicsmahayuti sarkaruday samantuday samant latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

September 1, 2026
सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

September 1, 2026
भटके-विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

भटके-विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

September 1, 2026
अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page