• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक बातमी!, धुळ्यात आढळले 4 बांग्लादेशी नागरिक, अवैधरित्या पोहोचले अन्.., पोलिसांनी दिली ही माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 23, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, धुळे
Bangladeshi nationals who illegally entered Dhule arrested by police

पोलिसांनी अटक केलेले अवैधरित्या धुळ्यात आलेले बांग्लादेशी नागरिक

धुळे – धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहरातून 4 बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून चार बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने हे बांग्लादेशी याठिकाणी आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील न्यु शेरे पंजाब लॉजमधील रूम नं.122 मध्ये हे चार बांग्लादेशी नागरिक वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेची टीम न्यू शेरे पंजाब लॉज येथे पोहोचली. यानंतर पोलिसांनी येथून या 4 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली.

Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद

अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशींची नावे –

महंमद मेहताब बिलाल शेख (48), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43, मुळ रा. चरकंदी पो. निलुखी पोलीस ठाणे सिपचर जि. महिदीपुर, बांग्लादेश), ब्युटी बेगम पोलस शेख, (45, मुळ रा. बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि. महिदीपुर बांग्लादेश) आणि रिपा रफीक शेख (30 वर्ष, मुळ रा. श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत.

Mla Ram Bhadane : ’32 वर्षांचा तरुण पहिल्यांदाच विधानसभेत’, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणेंची मुलाखत

या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली असता यामध्ये महंमद शेख व शिल्पी बेगम हे पती-पत्नी असुन, दोन महिला बहिणी असल्याचे सांगून चारही बांग्लादेशी नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगारीला कंटाळून कोणतेही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केला. त्यानंतर न्यू शेरे पंजाब येथे राहुन धुळे शहरात कामधंदा आणि घराच्या शोधात हे नागरिक होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले आहेत. तर त्यांच्याकडे बांग्लादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट आणि व्हिसा आढळून आले नाहीत. ते नातेवाईकांशी बोलण्याकरिता आयएमओ हे अ‍ॅप वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bangladeshcrime newsdhuledhule crime newsdhule newsdhule police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page