• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली 3 हजारांची लाच, सापळा रचून तलाठीला अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
talathi arrested jalgaon kusimba

प्रतिकात्मक फोटो

जळगाव – गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठीने 3 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी कुसुंबा येथे तलाठीला अटक करण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन शेषराव भोई असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील तक्रारदार यांनी त्यांच्या आई व भावाचे नाव सात-बारा उतारा व स्लॅब रजिस्टरवर लावण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी तलाठी नितीन भोई यांनी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीनुसार लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात तीन हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानंतर लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. तलाठ्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, चालक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी सापळा रचत ही कार्यवाही केली.

VIDEO : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribecrimejalgaonjalgaon newskusimba

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

February 14, 2026
VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

February 14, 2026
जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

February 14, 2026
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

February 14, 2026
चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

February 14, 2026
जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

February 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page