• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील एकूण 14 जणांचा समावेश, जाणून घ्या संपुर्ण यादी एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील एकूण 14 जणांचा समावेश, जाणून घ्या संपुर्ण यादी एका क्लिकवर

नवी दिल्ली, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान केला असून 139 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण, 113 पद्मश्री यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार –
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून एकूण 14 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत.

व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने जाहीर झालेली पद्म पुरस्कारांची यादी –

 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार :-

धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)

न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार)

कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)

लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)

एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)

शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)

 

19 जणांना पद्मविभूषण :-
सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता

आनंत नाग (कला)

बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

जतीन गोस्वामी (कला)

जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)

कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)

मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नाल्ली छेट्टी (उद्योग, व्यापार)

नंदमुराई बलकृष्णा (कला

पी आर श्रीजेश (खेळ)

पंकज पटेल (उद्योग, व्यापार)

पंजक उधास (मरणोत्तर) (कला)

रामबहादुर राय (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

साध्वी ऋतंभरा (समाजकाय)

एस अजिथ कुमार (कला)

शेखर कपूर (कला)

शोबाना चंद्रकुमार (कला)

सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)

विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

 

113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान :-

अद्वैत चरण गडनायक (कला)

अच्यूत रामचंद्र पालव (कला)

अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)

अरिजित सिंह (कला)

अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)

अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)

अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)

अशोक महापात्रा (वैद्यकीय)

अशोक सराफ (कला)

अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

अश्विनी भिडे देशपांडे (कला)

बैजनाथ महाराज (अन्य)

बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)

बेगम बाटोल (कला)

भारत गुप्त (कला)

भेरू सिंह चौहान (कला)

भीम सिंह भावेश (समाजकार्य)

भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)

बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)

सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)

चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)

चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

चंद्रकांत सोमपुरा (अन्य)

चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)

दुर्गा चरण रणबीर (कला)

फारुख अहमद मीर (कला)

गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)

गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)

गोकुळ चंद्र दास (कला)

गुरुयावूर देवराय (कला)

हरचंदन सिंह भट्ट (कला)

हिरामन शर्मा (अन्य-शेती)

हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)

हरविंदर सिंह (खेळ)

हसन राहू (कला)

हेमंत कुार (वैद्यकीय)

हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)

ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)

इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)

जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)

जपिंदर नारुला (कला)

जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)

जयोनाचंद्रम बथारी (कला)

जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)

के दामोदरन (अन्य)

के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)

के ओमानाकुट्टी अम्मा (कला)

किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)

एल हँगथिंग (अन्य- शेती)

लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)

ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)

लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)

लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)

एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

मदुगुला नागपाणी शर्मा (कला)

महाबीर नायक (कला)

ममता शंकर (कला)

मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)

मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)

मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)

नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)

नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नरेन गुरुंग (कला)

नीरजा भाटला (वैद्यकीय)

नीर्मला देवी (कला)

नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)

विनायक लोहाणी – सामाजिक कार्य

विलास डोंगरे – आरोग्य क्षेत्र

विजयलक्ष्मी देशमाने – आरोग्य क्षेत्र

विजय महाराज – अध्यात्मिक क्षेत्र

वेनकप्पा सुगतेकर – कला

वेनु असान – कला

वासुदेव कामथ – कला

वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

तुषार शुक्ला – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

थियम देवी – कला

तजेंद्र मुजुमदार – कला

सईद हसन – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

स्वामी कार्तिक महाराज – अध्यात्म

सुरेंद्र कुमार वसल – विज्ञान आणि अभियांत्रिकी

सोनिया नित्यानंद – आरोग्य

श्याम अग्रवाल – कला

सुरेश सोनी – सामाजिक कार्य

सुभाष शर्मा – कृषी

स्टीफन कानप – साहित्य आणि शिक्षण

शाईन निझाम – साहित्य आणि शिक्षण

शेख अली अल जाबेर – साहित्य आणि शिक्षण

सेथुरमन पंचनाथम -विज्ञान

सीनी वैश्वनाथन – विज्ञान

सत्यपाल सिंग – क्रीडा

संत राम देसवल – साहित्य आणि शिक्षण

सॅली होळकर – उद्योग

सज्जन भजंका – उद्योग

रिकी केज – कला

रबा महांता – कला

रतन परिमाऊ – कला

राजेंद्र मुजुमदार – कला

रामदर्श मिश्रा – साहित्य आणि शिक्षण

राधाकृष्णन – कला

राधा भट- सामाजिक कार्य

श्री चंद्रमोगन – उद्योग

आर अश्विन – क्रीडा

प्रतिभा सत्पथी – साहित्य शिक्षण

प्रशांत प्रकाश – उद्योग

परमार नागजीभाई – कला

राम महादेवी – कला

दत्ताचनमुर्ती – कला

ओंकार पाहावा – उद्योग

हेही वाचा : VIDEO : अमळनेरच्या तरुणीने केलं पंतप्रधान मोदीचं कौतुक; दिल्लीत नेमकं काय म्हणाली?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspadma awards 2025president of india draupadi murmusuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page