• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Crime : ‘…अन् 15 दुचाकी चोरी केल्याचे झाले उघड!’; जळगावमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon Crime : ‘…अन् 15 दुचाकी चोरी केल्याचे झाले उघड!’; जळगावमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक

जळगाव, 6 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटना घडत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोराला अटक करत त्याच्याकडून तब्बल 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विक्की नंदलाल भालेराव (वय 28, रा. वाघ नगर, जळगाव) असं दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.

वाढत्या चोरीच्या घटनावरून गुन्हे शोध पथकाची कारवाई –
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांत मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. चोरीच्या घटना लक्षात घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संदीप पाटील यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकाने कार्यवाही सुरू केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची मोटार सायकल घेऊन फिरत असल्याची बातमी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप चौधरी यांना बातमी मिळाली. दरम्यान, त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेते, योगेश बारी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान, चौकशीत त्याने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव असे सांगित त्याने सागर पार्क येथून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

अन् 15 दुचाकी चोरी केल्याचे झाले उघड –
एमआयडीसी पोलिसांनी विक्की भालेराव याला अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेतली. यानंतर अधिक चौकशीत त्याने जळगाव शहर, जिल्हा पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी आणि मोहाडी (धुळे जिल्हा) परिसरातून तब्बल 15 मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली. या दुचाकींची किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. या कारवाईत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये 3, रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये 3 आणि मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये 1 गुन्हा उघडकीस आले आहे. यासोबतच इतर मोटार सायकलबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon latest updatesjalgoan crime newsmarathi newsmidc policesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page