• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

जळगाव, 1 एप्रिल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो (अहमदाबाद) सहलीसाठी संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा समावेश असून त्यांना आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी इस्त्रोच्या सहलीला रवाना –
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, या सहलीतील अनुभव लेखी स्वरूपात कळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्रत्येक वयोगटातून प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली. एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा प्रवास रेल्वेने होणार असून, परतीचा प्रवास विमानाने करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इस्रो व विज्ञान केंद्र भेट –
या सहलीत विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच, ते सायन्स सिटीमधील एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी –
“विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांची जिज्ञासा वाढावी आणि भविष्यात ते स्वतःला सिद्ध करावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवही मिळतो. भविष्यात देखील अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देण्यात येईल,” असा विश्वास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केला.

सहलीचे नियोजन आणि योगदान –
या सहलीचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, विश्वास गायकवाड आणि एल. एम. पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी मिळाली आहे.

हेही पाहा : ias minal karanwal : कसं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं धोरण?, सीईओ मीनल करनवाल | विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadisrojalgaon newsmarathi newssuvarna khandesh livetribal ashram school students

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

September 27, 2026
मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page