• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

पाचोऱ्यात 150 बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप; बंडू सोनार यांच्या प्रयत्नातून शिबिराचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 18, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 18 जून : पाचोरा शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत काल 17 जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट सध्या बंद असल्याने आमदार पाटील यांनी महत्वाचे आवाहन केलंय.

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –

ज्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी झालीय त्यांना गृह उपयोगी भांडे मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नसून त्यांना त्यांच्या घरापर्यंत ते पोहचवले जातील. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट सध्या बंद असून ती वेबसाईट अपडेट करण्याचे काम शासनाकडून सुरू आहे.

म्हणून येत्या आठ-दहा दिवसांत ती वेबसाईट पुन्हा चालू होणार आहे. दरम्यान, पुन्हा एकदा वेबसाईट चालू झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून 100 टक्के बांधकाम कामगारांपर्यंत साहित्य पोहचविले जाण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. पाचोरा-भडगाव तालुक्यात आतापर्यंत 25 हजार बांधकाम मजूरांपर्यंत गृह उपयोगी किटचे वाटप करण्याचे काम लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिकांनी यशस्वीरित्या पार पडल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.

पाचोऱ्यात बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप करताना आमदार किशोर आप्पा पाटील
पाचोऱ्यात बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप करताना आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोऱ्यात 150 बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप –

पाचोरा शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिराचे आयोजन बंडू केशव सोनार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यावेळी 150 बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले. या शिबिरात माजी नगरसेवक महेश सोमवंशी, सुमित पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, भीमशक्ती शिवशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवट, दिलीप परदेशी आदी उपस्थित होते. शिबिराचे व्यवस्थापनासाठी हर्षल दामोदर, कुणाल धनगर, मनीष भोई, राज सोमवंशी, सागर सोनार यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: construction worker registrationmla kishor appa patilpachora newssuvarna khandesh livewebsite

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page