• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं पुण्यात निधन, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 16, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Lokmanya Tilak's great-grandson Dr. Deepak Tilak passes away in Pune

Breaking : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं पुण्यात निधन, वाचा सविस्तर

पुणे, 15 जुलै : पुण्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. दीपक टिळक यांचा परिचय –

डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांनी ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपदसुद्धा भूषवलं आहे. यासोबतच ते काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपतीही होते. दरम्यान, 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली –

‘केसरी’चे विश्र्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या शेत-पाणंद रस्त्यांचा राज्यव्यापी मुद्दा; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिवेशनात वस्तुस्थिती मांडत सरकारकडे केली महत्वाची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: deepak tilaklokmanya tilakpunepune news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

June 23, 2026
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात मोठी घोषणा

June 23, 2026
मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

June 23, 2026
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह संपन्न

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह संपन्न

June 23, 2026
राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

June 23, 2026
Government of India grants patent for indigenous technology developed to control airborne microorganisms amidst rising air pollution.

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हवेतील सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट

June 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page