• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अक्कलकोट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांचा साधेपणा, अन्नछत्रात स्वतः वाढपी बनून केली सेवा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2023
in महाराष्ट्र
भाविकांना प्रसाद वाढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.

भाविकांना प्रसाद वाढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.

अक्कलकोट, 11 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकनेते अशी ओळख आहे. अनेकवेळा सर्वसामान्य माणसांत मिसळून आपण त्यांच्यातीलच एक असल्याचे ते दाखवून देत असतात. मात्र, यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याबाबतही असाच एक प्रत्यय नुकताच अक्कलकोट येथे पाहायला मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तसेच शिंदे कुटुंबातील इतर काही सदस्य यांनी नुकतीच अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली. मात्र, यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

भाविकांना प्रसाद वाढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.
भाविकांना प्रसाद वाढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.

तसेच त्यानंतर स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन त्यांनी वाढपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला आणि यानंतर वाढून झाल्यानंतर स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत सर्वसामान्य भक्तासोबत बसून प्रसाद ग्रहण केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा हा साधेपणा पाहून उपस्थित भाविकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

सर्वसामान्य भक्तांसोबत बसून प्रसाद ग्रहण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.
सर्वसामान्य भक्तांसोबत बसून प्रसाद ग्रहण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे.

एकीकडे आमदार, खासदार दर्शनासाठी आले की त्यांचे दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळात बसावे लागते. मात्र, इथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मिसेस मुख्यमंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवला आणि सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढला आणि सोबत बसून तो ग्रहणही केला. हे सर्व दृश्य पाहून उपस्थित भक्तगण अवाक झाल्याचे पाहायला मिळाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: akkalkotakkalkot swami samarthlata eknath shindelata shindemrs cmmrs shinde

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page