जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. दरम्यान, या पीआयविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. ते काय म्हणालेत पाहुयात…