• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 13, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जळगाव, 13 ऑक्टोबर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेली गट-गणानुसार आरक्षणाची सोडत आज 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या सोडतीनंतर प्रत्येक गटातील आरक्षणाचे स्वरूप स्पष्ट होणार असून, आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर –

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण सोडत जळगावातील जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन भवनाच्या सभागृहात दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. तर दुसरीकडे पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत ही दुपारी 12 वाजता तालुकास्तरावर पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट व गणांची रचना आधीच निश्चित करण्यात आली आहे. आता आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रत्येक गट आणि गण यामध्ये सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय या प्रवर्गानुसार जागांचे आरक्षण निश्चित होईल.

इच्छुक उमेदवारांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष –

राजकीय पक्ष तसेच संभाव्य उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून आपल्या गटातील आरक्षणाचे गणित मांडण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज होणाऱ्या सोडतीनंतरच प्रत्येक गटाचे आरक्षण ठरल्याने, अनेक इच्छुकांचे राजकीय भविष्य या सोडतीवर अवलंबून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, विद्यमान सदस्य तसेच नवीन चेहरे या आरक्षण प्रक्रियेकडे लक्ष ठेऊन आहेत.

सोडतीनंतर राजकीय हालचालींना येणार वेग –

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज एकदा आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार नियोजन आणि संघटनात्मक तयारीला वेग येणार आहे. राजकीय वर्तुळातही या सोडतीला मोठे महत्त्व लाभले आहे. तर दुसरीकडे राज्यातील घटक पक्षांमध्ये असलेल्या युती-आघाडी ही स्वबळावर लढणार की एकत्र लढणार हे देखील लवकरच स्पष्ठ होणार आहे.

हेही वाचा : महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsreservationsuvarna khandesh livezp and panchayat samiti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 12, 2026
VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page