• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या!, भुसावळ-देवळाली एक्सप्रेस, इगतपुरी मेमू दोन दिवस रद्द, तर या गाड्यांच्या वेळेतही बदल; वाचा, सविस्तर बातमी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 6, 2025
in भुसावळ, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Bhusawal-Deolali Express, Igatpuri MEMU cancelled for two days know in detail

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या!, भुसावळ-देवळाली एक्सप्रेस, इगतपुरी मेमू दोन दिवस रद्द, तर या गाड्यांच्या वेळेतही बदल, वाचा सविस्तर बातमी

भुसावळ, 6 ऑक्टोबर : देवळाली-भुसावळ एक्सप्रेस आणि इगतपुरी -भुसावळ मेमूने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भुसावळ रेल्वे विभागातील रेल्वेच्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. ७ व परवा ८ ऑक्टोबर रोजीच्या देवळाली-भुसावळ एक्सप्रेस आणि इगतपुरी -भुसावळ मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळ – देवळाली एक्सप्रेस, इगतपुरी मेमू दोन दिवस रद्द, कारण काय?

जळगाव-मनमाड विभागात तिसरी व चौथा रेल्वे मार्ग तसेच लाँग हॉल लूप मार्गाच्या अनुषंगाने नांदगाव स्थानकात यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कमिशनिंग करण्यात येत आहे. यासाठी प्रि-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी विशेष ट्राफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी ७ व ८ रोजीची गाडी क्र. ११११३ देवळाली भुसावळ एक्सप्रेस आणि क्र. ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस या गाड्या तसेच ७ व ८ रोजीची क्र. ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू व क्र. १११२० भुसावळ -इगतपुरी मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

9 ऑक्टोबर रोजी रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल –

तसेच ९ रोजी काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यात क्र. १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:५५ वाजेऐवजी १०:२५ वाजता (२.३० तास उशिराने) सुटेल. क्र. २२३१२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८:०५ वाजेऐवजी १०:०५ वाजता (२ तास उशिराने) सुटेल. तसेच क्र. १२५३४ मुंबई-लखनऊ एक्सप्रेस मुंबई येथून ०८:२५ वाजता सुटण्याऐवजी १०:२५ वाजता (२ तास उशिराने) सुटेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawalbhusawal deolali expressbhusawal railway stationmemurailwaytrain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page