• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | झुंड चित्रपटात काम केलेल्या ‘बाबू छत्री’ची नागपुरात हत्या; जवळच्या साथीदारानेच केला घात, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 8, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
Video | झुंड चित्रपटात काम केलेल्या ‘बाबू छत्री’ची नागपुरात हत्या; जवळच्या साथीदारानेच केला घात, नेमकं काय घडलं?

नागपूर, 8 ऑक्टोबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ या चित्रपटातील अभिनेता नाव प्रियांशु क्षत्रिय उर्फ ​​बाबू छत्री याची हत्या करण्यात आली आहे. त्याचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड ध्रुव लाल बहादूर साहू यानेच त्याची निर्घृणपणे हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी ध्रुव साहूला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेकोसाबाग परिसरात राहणारा बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्याचा साथीदार असलेला ध्रुव लाल बहादूर साहू हा देखील कुख्यात गुंड होता. दोघांवरही चोरी तसेच मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि ध्रुवकुमारने दारूच्या नशेत छत्रीच्या हातापायभोवती वायर गुंडाळून त्याची सपासप शस्त्राचे घाव घालत हत्या केली. स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. यानंतर बाबूला तात्काळ मेयो रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

पोलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविली असता, ध्रुव लाल बहादूर साहू हा बाबू छत्रीला रात्री नशेत असतानाच घरून घेऊन गेला होता असे त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान, बाबू छत्री हिची बहिण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून ध्रुव लाल बहादूर साहू विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर यांनी दिली आहे.

‘झुंड’ चित्रपटातून मिळवली लोकप्रियता –

निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात स्वतः नागराज मंजुळे तसेच बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत याने स्क्रिन शेअर करत बाबू छत्रीची भूमिका साकरली होती. दरम्यान ‘झुंड’ चित्रपटात बाबू छत्रीच्या अफलातून भूमिकेने तो सर्वदूर लोकप्रिय ठरला होता. मात्र, या घटनेमुळे नक्कीच सर्वांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

बातमी शेअर करा !
Share
Tags: babu chhatricrime newsjhund filmmurdersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page